जिल्हा आंबा-काजू संघटनेची बैठक*
*🟥जिल्हा आंबा-काजू संघटनेची बैठक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.०९*:सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाची बैठक बुधवार १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत आंबा कॅनिंगचा भाव १०० रूपये किलो तसेच काजू बी चा भाव स्तरावर प्रयत्न करणे. कीटकनाशके वापर, नैसर्गिक आपत्तीत मागील वर्षी फक्त १३ टक्के आंबा होऊनही शासनस्तरावरून अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने आंदोलन, तसेच रत्न-सिंधु योजना फळमाशी सापळे, संघटना बांधणी यावर चर्चा होणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन दिव्या वायंगणकर व प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाची बैठक बुधवार १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत आंबा कॅनिंगचा भाव १०० रूपये किलो तसेच काजू बी चा भाव स्तरावर प्रयत्न करणे. कीटकनाशके वापर, नैसर्गिक आपत्तीत मागील वर्षी फक्त १३ टक्के आंबा होऊनही शासनस्तरावरून अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने आंदोलन, तसेच रत्न-सिंधु योजना फळमाशी सापळे, संघटना बांधणी यावर चर्चा होणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन दिव्या वायंगणकर व प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

