कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचचा उद्घाटन समारंभ संपन्न…*

*🟥शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचचा उद्घाटन समारंभ संपन्न…*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज़: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴शिरशिंगे, दि.०९*:शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळ यांच्या पुढाकाराने श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंच बांधण्यात आले. या कलामंचाचे उद्घाटन सौ. अर्चना घारे अध्यक्षा- कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांशी संवाद सादताना अर्चना घारे यांनी शिरशिंगे गावाची ओळख हि सैनिकांचे गाव आहे असे सांगितले, या गावात अनेक सैनिक देशसेवा करून आपल्या देशाच्या प्रति आपली देशसेवा करत आहेत. अशा या गावात आले कि प्रचंड ऊर्जा आणि काम करण्यासाठी धैर्य मिळते. श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या गावात आल्याचा मला आनंद आहे. कोकणातील दशावतारी नाटकाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले होते. यावेळी अर्चना घारे यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळाच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. या कार्यक्रमास गणपत राणे, ज्ञानेश्वर राणे गावचे सरपंच मा.राऊळ तसेच अनेक माजी सैनिक, विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत राणे आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!