सावधान.! बंजारा समाजाची होणारी एकी स्थानिकांना धोक्याची! : धीरज परब*
*🟥 सावधान.! बंजारा समाजाची होणारी एकी स्थानिकांना धोक्याची! : धीरज परब*
*🟥 जिल्हावासियांनी वेळीच सावध होण्याची गरज, मनसे स्थानिकांच्या भक्कम पाठीशी राहणार.!*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०९*:-सिंधुदुर्गात बंजारा समाज कुठे आहे? या परप्रांतीय बंजारा समाजाला एकत्रित करून भाजपा नेते जिल्हावासियांना काय संदेश देवू इच्छित आहेत.?, असे एक ना अनेक प्रश्न कुडाळ मध्ये झालेल्या बंजारा समाज मेळाव्याच्या निमित्ताने सुज्ञ नागरीकांच्या मनात उपस्थित होत आहेत. परप्रांतीयांना पाठबळ देणे ही जिल्ह्यातील स्थानिकांना धोक्याची घंटा आहे.त्यामुळे स्थानिक खास करून मराठी माणसांच्या रक्षणासाठी मनसे खंबीरपणे उभी राहणार आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी म्हटले आहे.श्री. परब पुढे म्हणतात, भाजपने जो मेळावा कुडाळ येथे घेतला तो बंजारा समाज हा महाराष्ट्रातील नसुन पर राज्यातील आहे त्यांना खूप वर्षापासून लमाणी असेल देखील संबोधले जाते. हा समाज आज या ठिकाणी ठेकेदारी लेबर, बांधकाम मजुरी ,गवंडीकाम, प्लास्टर काम ,भाजी विक्री ,मासे विक्री ,डंपर जेसीबी ऑपरेटर, मुकादमगिरी ,ट्रॅक्टर /यारी चालवणे ,सेंट्रींग ,हमाली अशा प्रकारची कामे आपल्या रोजंदारीसाठी करतो. अशा एखादा परप्रांतीय समुदाय येथील शासकीय योजनांमध्ये सामावून घेणे, उद्योग व्यवसायात सामावून घेणे ,म्हणजे येथील शासकीय योजनांमध्ये लाभार्थी संख्या वाढवणे. स्थानिकांच्या रोजगारात भागीदार, स्पर्धक निर्माण करण्यासारखे आहे .मुळात हे सर्व परप्रांतीय लोक येथील मतदार नाहीत. पण त्यांना मेळाव्यात आम्ही सर्वस्वी पाठबळ देतो. तुम्ही उद्या काही करा तुमचा कोण काही करू शकत नाही. असा विश्वास देवुन पाठबळ देणे म्हणजे आपल्या स्थानिक माणसांच्या पोटावर लाथ मारण्यासारखे आहे . हे सर्व परप्रांतीय लोक चार-पाच समाजाच्या म्होरक्या पुढाऱ्यामुळे एकत्र जमले होते. त्यांना आपण आपले गाव या ठिकाणी वसवुया, याच ठिकाणी रेशन कार्ड, आधार कार्ड ,मतदान कार्ड बनवून घेऊया, समाज संतांचे मंदिर बांधूया, संघटित होऊया उद्योग व्यवसायात सदन होऊया, मग येथे स्थानिक व्यावसायिक उद्योजक आपलं काहीच करू शकत नाही. असे सांगून जमवले होते.या मेळाव्यात न येणाऱ्यास आर्थिक भुर्दंड समाजाला द्यावा लागेल. असा फतवा सुध्दा या पुढाऱ्यांचा होता. याआधी बरेच मुकादम,लेबर येथील स्थानिक कंत्राटदारांचे ऍडव्हान्स साठी पैसे घेऊन गायब झालेले आहेत. आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. भविष्यात अशा पाठबळामुळे या परप्रांतीय लोकांना स्थानिकांना फसवून आपले कोण काय करू शकत नाही असे वाटेल .त्याच प्रमाणे येथील रोजगाराच्या संधी यांच्या घशात जातील.आज समाज — समाज न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात भांडत आहेत .त्यात अशा परप्रांतीय समुदायांना संरक्षण देऊन त्यांच्यासाठी पाठबळ देणे. कितपत योग्य आहे ? जिल्ह्यातील युवक ,ट्रक, ट्रॅक्टर जेसीबी, ठेकेदारी व्यवसायात कर्ज काढून उतरत आहेत, त्यात त्यांच्या सोबत त्यांचे संघर्ष होत आहेत. मालवण कुडाळ मध्ये स्थानिक विरुद्ध परप्रांतीय व्यावसायिकांची मारामारी पर्यंत विषय गेलेत. भविष्यात अशा समुदायाचे ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, मोठे उद्योजक बनले तर आपण त्यांच्याकडे विकासासाठी आणि रोजगारासाठी उपेक्षिताप्रमाणे बघणार का? असा सवाल आता स्थानिकांनी विचारणं आवश्यक आहे. या विषयावर स्थानिक व्यावसायिकांनी मनसेकडे भविष्यात होणाऱ्या अडचणी संदर्भात व्यथा मांडल्या आहेत,त्यामुळे किती काही झाले तरी मनसे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, हमाल गवंडी ,जेसीबी मालक, ट्रॅक्टर मालक, यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार आहे. प्रसंगी काही होवो स्थानिकांचा रोजगार, शासकीय लाभांमध्ये भागीदार, आणि उद्योग व्यवसायामध्ये संघटित होऊन दादागिरी करुन स्थानिकांना त्रास देण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर मनसे रस्त्यावर उतरून प्रसंगी कायदा हातात घेऊन जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज असेल हे निश्चित!, असे धीरज परब यांनी म्हटले आहे.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
__________________________
*👉🏻कामगार पाहिजे..*
होतकरू गरजू २ कामगार कामासाठी पाहिजेत… आकर्षक पगार… अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांक वर संपर्क साधा
___________________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

