महाराष्ट्रमुंबईसामाजिक

🟥 अंधेरी पश्चिम तालुका मध्ये शिव संग्राम संघटनेचा २२ वा वर्धापन दिन दणक्यात साजरा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई, दि-०७:– शिव संग्राम संघटना कै. विनायक मेटे यांनी २१ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन समाधी रायगड स्थळी जाऊन शिव संग्राम ची स्थापना केली. तसेच शिव संग्राम च्या माध्यमातून मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, अश्या अनेक विषयांवर काम केले. त्या शिव संग्राम संघटनेचा आज २२ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र अध्यक्ष दिपक कदम,अंधेरी पश्चिम तालुका विधानसभा मधील तालुकाध्यक्ष किशोर धुरे, प्रभाग क्रमांक ७१ वॉर्ड अध्यक्ष सुशिल शेलार, महीला मोर्चा वॉर्ड अध्यक्षा मंगला चव्हाण/हातीवाला यांच्या हस्ते शिव संग्राम २०२४ दिनदर्शिका चे प्रकाशन अंधेरी पश्चिम तालुका मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय मध्ये करण्यात आले. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष निखिल चव्हाण,वॉर्ड उपाध्यक्ष विनायक गुरव, संतोष कांजीर, सदानंद राणे, वॉर्ड उपाध्यक्षा मनीषा वळंजू , राहुल त्रिपाठी,साक्षी शेलार, संगीता चव्हाण, सुजाता जोशी, स्मिता कांजीर, सविता हलवाई, सोनाली गिरी, सहकारी हर्ष गौतम,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!