कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा साईमठाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०७:- बांदा शहरातील साईभक्त कै.बाप्पा केसरकर यांनी स्थापन केलेल्या साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या साईलीला दिनदर्शिका २०२४  चा प्रकाशन सोहळा बांदा शहराच्या विद्यमान सरपंच  प्रियांका नाईक,व भारतीय जनता महीला जिल्हाध्यक्ष  श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यांनी मान्यवराचे स्वागत केले.याप्रसंगी मंडळाचे खजिनदार राजेश कारेकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर,सदस्य  साईराज साळगांवकर, साईशकुमार केसरकर,प्रितेश केसरकर,प्रितम हरमलकर,दर्शना केसरकर,राजश्री तेंडले,उत्सव कमिटी सदस्य राज हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य श्रेया केसरकर,प्रिया केसरकर,अंकुश माजगांवकर,बंटी आमोणेकर,सतीश नाटेकर,स्नेहा नाटेकर,उमांगी मयेकर,विजय कासार आदी उपस्थित होते   सरपंच नाईक यांनी मंडळाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. श्वेता कोरगांवकर यांनी या केसरकर कुटुंबीयानी केलेल्या साई तसबीरी जपवणुकी बाबत कौतूक केले  प्रास्ताविक व सुत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले आभार प्रदर्शन साईराज साळगांवकर यांनी केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!