🟥 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आंदोलन
🟥 कृती समिती आझाद मैदानावरील आंदोलन समाप्त करून राज्यभरात जिल्हा पातळीवर आंदोलने करणार
🟥 सरकार लेखी आश्वासन देईपर्यंत संप सुरू राहणार
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०७:- राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्याबाबत पुकारलेला संप सरकार लेखी आश्वासन देईपर्यंत सुरूच राहणार आहे मुंबई आझाद मैदानावरील आंदोलन समाप्त करून राज्यभरात जिल्हा जिल्ह्यांमध्ये बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे सोमवारी 8 जानेवारी पासून मुंबई सह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे ,धरणे ,उपोषण, रस्तारोको, जेलभरो अशी आंदोलने करण्यात येणार आहेत सिंधुदुर्गातही तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा नेत्या कमलताई परुळेकर यांनी केले आहे प्रधान सचिव अनुप कुमार यादव आयएसडीएस आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी पेन्शनची योजना बनण्याचे तसेच ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत विचार करण्याचे मान्य केले. अंगणवाडीची भाडेवाढ करण्यासाठी ते निकष शिथिल करण्यात येतील असे संप काळात केलेल्या कारवाया मागे घेण्यात येतील. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतन श्रेणी व महागाई भत्ता देण्याबाबत मात्र यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अखेरतील असल्याचे सांगितले मानधन वाढी बाबत पुन्हा एकदा कोणतीही रक्कम किंवा मुदत निश्चित न करता फक्त आश्वासन दिले. यामुळे बैठकीत संपावर तोडगा निघू शकला नाही अशी माहिती कमलताई परूळेकर यांनी दिली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

