🟥 दिव्यांगांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०७:- 4 जानेवारी लुई ब्रेल दिनाचे औचत्य साधून “सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल” या संस्थेच्या माध्यमातून सिद्धिविनायक मंगल कार्यालय कसाल येथे दिव्यांगांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला मेळाव्यामध्ये शंभरहून जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लुई ब्रेल व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना “साईकृपा” संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी आपल्या मनोगताने केले. या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून प्रभाकर सावंत व लायन क्लब कुडाळच्या अध्यक्षा कुलकर्णी मॅडम तसेच श्यामसुंदर लोट, प्रकाश सावंत, प्रकाश वाघ, भरत परब, अश्विनी पालव, सदाशिव राऊळ, तुळशीदास कासवकर, प्रणाली दळवी, सायली सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

