दोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

सासोलीत जांभळाच्या पुरातन झाडाला आग*

*🟥 सासोलीत जांभळाच्या पुरातन झाडाला आग*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*

*🎴दोडामार्ग,दि०५*:-सासोली येथे तब्बल गेल्या २०० टे वर्षांपासून पुरातन असलेल्या जांभूळ न झाडाला बुधवारी आग लागली. ही आग इतरत्र पसरू नये म्हणून आसपासच्या ग्रामस्थांनी दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळविले. दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले. चव्हाटेश्वर मंदिराच्याजवळ असलेले साधारणपणे २०० वर्षांपूर्वीच्या जांभूळच्या झाडाला अचानक आग लागली. तेथील ग्रामस्थांनी तात्काळदोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमक यंत्रणेला या बाबतची कल्पना दिली. दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याशी संपर्क साधला. ही अग्निशमन यंत्रणा सासोली येथे हजर झाली.अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यांच्या मदतीला सासोलीतील गोवा अग्निशमक दलातील निवृत्त अधिकारी रत्नकांत गावस, दाजी गवस, सरपंच संतोष शेटये, उपसरपंच अनिरुद्ध फाटक, पोलीस पाटील संजय गवस, मनोज गवस, शेखर गवस, अजित गवस, वैभव ठाकुर, शुभम गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!