कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

अपघातात कलिंगड स्टॉलचे नुकसान, निर्दोष मुक्तता*

*🟥अपघातात कलिंगड स्टॉलचे नुकसान, निर्दोष मुक्तता*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह*

*🎴 कुडाळ, दि.०५*:मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे झालेल्या एका अपघातात कलिंगड स्टॉलचे नुकसान केल्याच्या आरोपातून सुशांत राजन नेरुरकर याची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सुशांत नेरुरकर हा आपल्या मारुती कारने कुडाळ ते गोवा असा प्रवास करीत होता. दरम्यान बिबवणे नाईकवाडी येथे त्याने कारला अचानक ब्रेक लावल्याने त्याचा ताबा सुटला होता व कार रस्त्यालगत असलेल्या एका कलिंगडच्या स्टॉलमध्ये घुसली होती.या अपघातात सुशांत नेरुरकर हा जखमी झाला होता. तर त्याच्यासोबत असलेला शार्दुल पाटकर हाही जखमी झाला होता व स्टॉलचे नुकसान झाले होते. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सुशांत नेरुरकर याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयिताच्यावतीने अॅड. गौरव पडते यांनी काम पाहिले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!