सिटीस्कॅन, एमआरआय सेवा मोफत मिळणार*
*🟥सिटीस्कॅन, एमआरआय सेवा मोफत मिळणार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.०५*:सावंतवाडी उपजिल्हा ऊन मुख रुग्णालयात सांगली येथील कृष्णा नी डायग्नोस्टिक सेंटरच्यावतीने द्वार सिटीस्कॅन व एमआरआय मशीन ठी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना सिटीस्कॅन व एमआरआय करण्यासाठी आता अन्यत्र धावाधाव करावी लागणार नाही. ही सेवा रुग्णांसाठी मोफत असणार आहे, . असे स्पष्टीकरण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी दिले आहे. या संदर्भात संबंधित डायग्नोस्टिक सेंटर आणि शासन यांच्यात परस्पर सामंजस्य करार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपजिल्हा रुग्णालयात कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन बसवण्यात येत आहे. या दोन्ही मशिनची किंमत दोन कोटीहून अधिक आहे. उपजिल्हा रुग्णालयात नये यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा खासगी आहे. संबंधित सेंटरचे कर्मचारी तेथे काम करणार आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांकडून पैसे घेतले जाणार की काय, अशी शंका सामाजिक कार्यकर्ते शरद जामदार यांनी उपस्थित केली. संदर्भात त्यांनी डॉ. ऐवाळे यांची भेट घेतली. डॉ. ऐवाळे यांनी संबंधित सेंटरची यंत्रणा येथे बसणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा खाजगी असली तरी रुग्णांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. शासनातर्फे पैसे दिले जाणार आहेत, असे स्पष्ट केले. रुग्णांकडून पैसे घेतल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा जामदार यांनी दिला. ओरोस येथे सेवा मोफत दिली जात आहे. त्यामुळे येथेही पैसे घेतले जाऊ , असे जामदार म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

