खड्ड्यात पडलेल्या गायीला ग्रामस्थांनी काढले सुखरुप*
*🟥खड्ड्यात पडलेल्या गायीला ग्रामस्थांनी काढले सुखरुप*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*
*🎴 साटेली भेडशी, दि.०५*:दोडामार्ग-बीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे खोदलेल्या खड्डयात गाय पडल्यांची घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वा. च्या सुमारास घडली. तेथून मार्गस्थ होणारे पत्रकार सुहास देसाई यांना खड्यात गाय पडल्याचे समजताच याची माहिती स्थानिकांना दिली. तद्नंतर ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने गायीला सुखरूप बाहेर काढले. दोडामार्ग वीजघर राज्यमार्गालगत बीएसएनएल फोरजी केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. यांतील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, ज्या ठिकाणी या मार्गाला बाजूपट्टीच नाही, त्याठिकाणी चर व खड्डे मारून ते तसेच खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत या राज्यमार्गावर अनेक अपघात झाले. ही केबल टाकताना संबंधित ठेकेदाराने जुनी केबल उद्ध्वस्त करून टाकली. त्यामुळे या कामाला विरोधही झाला. मात्र, तो विरोध झुगारून काम सुरूच राहिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_