डिंगणे येथील संतोष नाईक यांची आत्महत्या अनाधिकृत माती उत्खनन प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे; मुलींचा जबाब
▪️मयत नाईक यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा; तालुका कोतवाल संघटनेची तहसीलदार यांच्याकडे मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१९: तालुक्यातील डिंगणे येथील कोतवाल सहकारी कै. संतोष राजाराम नाईक यांची आत्माहत्या ही अनाधिकृत माती उत्खनन प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे टोकाची भुमिका घेतली असा जबाब त्यांच्या मुलींनी दिला आहे.
अशाप्रकारे दिवसेंदिवस दहशतीच्या वातावरणात काम करणे अत्यंत कठीण बनले आहे. याबाबत संबंधित मयत कै. संतोष राजाराम नाईक यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.
यावेळी सावंतवाडी तालुका कोतवाल संघटना अद्यक्ष लियाकत बेग, सदस्य तुषार वालावलकर, गणेश गोसावी, बंड्या नाईक, अर्चना दळवी, गंगाराम शेळके, दिलीप सावंत, काशीराम जाधव, सुनील जाधव, लाडू गावडे, उल्हास पार्सेकर, विष्णू वेंगुर्लेकर, श्वेता गावडे, विनोद धुरी आदी उपस्थित होते.
*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*
*🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*
*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)
💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..
💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..
🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*
🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_