🟥सावंतवाडीत ७ रोजी शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह
🎴 सावंतवाडी, दि.०४:महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे कॉनवे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र सात जानेवारीला सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार विनायक राऊत, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे, पुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, वैभव नाईक, धंगेकर, नीतेश राणे, रमेशदादा पाटील, निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार सुधीर सावंत, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे कोल्हापूर शिक्षण उपसंचालक महेश चोथे, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संगीताताई शिंदे, पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना घारे परब, मुख्याध्यापक संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष वामन तर्फे, मुख्याध्यापक उमेश सुकी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या माध्यमातून बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत. काही प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. ते सोडवण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. ७ जानेवारीला सकाळी दहा वाजता अधिवेशनाचे आहे. उद्घाटन होणार आहे. दोन वाजता अधिवेशनावर खुली चर्चा होणार आहे. साडेतीन वाजता अध्यक्षीय भाषण साडेचार वाजता प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून या अधिवेशनाला सर्व विद्यालयातील शिक्षकेतर बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, उपाध्यक्ष सुहास देसाई, सचिव गजानन नानचे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वैभव केंकरे यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

