कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥माड्याचीवाडीत दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह

🎴 कुडाळ, दि.०४ :पाट – परुळे मार्गावर माड्याचीवाडी सोसायटीनजीक बसथांबा येथे चा क्रॉसिंगसाठी वळविलेल्या टीव्हीएस नी दुचाकीला कुडाळहून भोगवेच्या दिशेने जाणाऱ्या पल्सर दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार युवक जखमी झाला, तर दुसरी महिला दुचाकीस्वारालाही दुखापत झाली. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरून कुडाळहून भोगवेच्या दिशेने एक युवक पल्सर घेऊन जात होता. त्याच मार्गावरून त्याच्या दुचाकीच्या पुढे एक महिला टीव्हीएस दुचाकीने जात होती. तिच्या दुचाकीवर मागे तिचा मुलगा बसला होता. माड्याचीवाडी येथील • सोसायटीनजीक त्या महिलेने आपली दुचाकी उजव्या बाजूला वळविली. तेव्हा पाठीमागून भोगवेच्या दिशेने जाणाऱ्या त्या युवकाच्या दुचाकीची त्या महिलेच्या दुचाकीला जोराची धडक बसली., त्यात दुचाकीस्वार युवक जखमी झाला. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला व तिच्या मुलाला ‘कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही दुचाकींच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. निवती पोलीस दीपक गावडे, महिला पोलीस श्रीमती पाडावे घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत निवती पोलीस ठाण्यात नव्हती.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!