🟥नेमळे येथील मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह
🎴 सावंतवाडी, दि.०४:झाराप -पत्रादेवी महामार्गावरील नेमळे येथे दुचाकीस्वार व कारचालक यांच्या झालेल्या मारहाण व धक्काबुक्कीप्रकरणी दोन्ही वाहन चालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुचाकीस्वार क्रांतीसेन सावंत (रा. बांदा) व कारचालक मिहिर तेंडुलकर (रा. कुडाळ) यांनी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या, ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील नेमळे येथे पुलाचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाजवळ हा प्रकार घडला होता. दुचाकीस्वार क्रांतीसेन सावंत हा दुचाकी चालवित कुडाळच्या दिशेने जात असताना पुलाच्या ठिकाणी आला असता पाठीमागून येणाऱ्या अनोळखी कार चालकासह अन्य पाचजणांनी आपणास शिवीगाळी करत धक्काबुक्की केली. टोकदार हत्याराने डोक्यास दुखापत होऊन जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत दुचाकीस्वारांने पोलीस ठाण्यात कारच्या नंबरसह कारमधील अनोळखी पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत सदरच्या कारचा शोध घेत ही कार कुडाळ येथील असल्याचे निष्पन्न केले. या प्रकरणी पोलिसांनी कारमधील मिहिर तेंडुलकर यांच्यासह चौघा संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, आपणास संशयित दुचाकीस्वार क्रांतीसेन सावंत यांनी शिवीगाळ का केली म्हणून विचारणा केली असता त्याने धक्काबुक्की करून दगड मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपणास व सहकाऱ्यांना दुखापत झाल्याची तक्रार दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

