🟥 शिवसेना शिंदे गट मालवण तालुका समन्वयकपदी उल्हास तांडेल
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह
🎴मालवण,दि.०३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना शिंदे गटाच्या मालवण तालुका समन्वयकपदी उल्हास तांडेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तांडेल यांना दिलेल्या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कुडाळ- मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, विश्वास गावकर, नीलम शिंदे, पराग खोत आदी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर प. यांच्यावर मालवण शहराची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील विभागप्रमुख,उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख व शिवदूत आदींच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, जिल्हाप्रमुखांनी अशीही केली सूचना आहे. तालुकाप्रमुख महेश राणे यांच्याकडे आचरा विभागाची, उपतालुकाप्रमुख उदय गावडे यांच्याकडे पेंडुर पंचायत समिती मतदारसंघाची, उपतालुकाप्रमुख उदय राऊळ यांच्याकडे तळगाव पंचायत समिती विभागाची, शाखाप्रमुख नारायण राणे यांच्याकडे पोईप पंचायत समिती मतदारसंघाची, तर तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्याकडे मसुरे जि. मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अल्पेश निकम यांच्याकडे सुकळवाड मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

