🟥 देवगड तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात प्रवेश..
🟥 आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴देवगड, दि-०३:- तळवडे सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. कणकवली येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी सरपंच पंकज दूखंडे, गडीताम्हाणे शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांच्या कामाचा झंझावात, त्यांची विकास कामाबद्दलची दूरदृष्टी पाहून आपण प्रभावित झालो आहे. देवगड तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत असल्याचे सरपंच गोपाळ रूमडे यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

