🟥सचिन वालावलकर यांची नियोजन समिती सदस्यपदी निवड
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज:कोकण लाईव्ह
🎴 सिंधुदुर्ग, दि.०३:शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र त्यांना मंगळवारी प्राप्त झाले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे वालावलकर हे वेंगुर्ल्याचे रहिवासी असून ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतात.प्रशासकीय कामकाजाचा अचूक असलेले अभ्यास असलेले वालावलकर यांनी आपल्या या कौशल्याचा वापर करून वेंगुर्ले शहराच्या विकासात सिंहाचा वाटा सर्वज्ञात आहे. उचलल्याचे मंत्रालयातील उच्च अधिकारी वर्गातही त्यांचा चांगला परिचय असून आपल्या यां परिचयाचा वापर त्यांनी वेंगुर्ल्याच्या विकासासाठी करून दिला आहे. आता त्यांची नियोजन समितीवरही निवड झाल्याने त्यांच्या या अनुभवाचा उपयोग जिल्ह्यातील समस्याही सोडविण्यासाठी निश्चितपणे होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

