🟥 कणकवली पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रम स्थळी कामांचा शुभारंभ!
🟥 राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ ; माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची उपस्थिती
🟥 ११ ते १४ जानेवारी पर्यंत कणकवली पर्यटन महोत्सव..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-०३:- कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणीसह अन्य कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली पर्यटन महोत्सव ११ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होणार असून, या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातले नामवंत कलाकार यांच्या सह स्थानिक कलाकारांचा देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रम स्थळी भव्य व्यासपीठ उभारले जाणार असून, या सर्वच कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण, रवींद्र गायकवाड, राजू गवाणकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, दिलीप वर्णे, ऋतिक नलावडे, पंकज पेडणेकर, नवू झेमणे, राजा पाटकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

