🟥 साईश गावडे याचा विशाल परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन करण्यात आला सत्कार..
🟥 प्रसिद्ध गायक जूबिन नौटियाल यांच्या लाईव्ह काॅन्सर्ट आयोजित कार्यक्रमात केली होती लाईव्ह काॅन्सर्ट चे सर्वोत्कृष्ट शूट करुन रील..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-०३:- भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जूबिन नौटियाल यांचा लाईव्ह काॅन्सर्ट आयोजित केला होता,या लाईव्ह काॅन्सर्ट चे सर्वोत्कृष्ट शूट करुन रील बनविल्या बद्दल साईश सीताराम गावडे याचा विशाल परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
साईश गावडे हा येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा बारावी सायन्सचा विद्यार्थी असून तो गेली दोन वर्षे आवड म्हणून रील बनवतो, सावंतवाडी शहरातील अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांना त्याच्या व्यवसायाच्या रील बनवून दिल्या आहेत.
जिमखाना येथील विशाल पर्व,मराठा रॅली,श्रावण राजवाडा उत्सव,दहीहंडी अशा असंख्य रील बनवून साईश याने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.विशाल परब यांच्या संपूर्ण कार्यक्रमाची सर्वोत्कृष्ट रील बनविल्या बद्दल साईश याचा विशाल परब यांनी आपल्या कार्यालयात शाल श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार केला, याप्रसंगी साईशचे वडील सीताराम गावडे उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

