कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्ले

मराठी मॅट्रिमोनी’वरुन पाच लाखाची फसवणूक*

*🟥मराठी मॅट्रिमोनी’वरुन पाच लाखाची फसवणूक*

*✍️ब्युरो न्यूज:कोकण लाईव्ह*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*🎴 वेंगुर्ले, दि.०३*.:तालुक्यात राहणाऱ्या व बी. ई. इलेक्ट्रीकल शिक्षण घेऊन कोकण रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणाची ड्रीटी आकाश नामक महिलेने मराठी मॅट्रिमोनी या वेबसाईटवरुन ओळख करून व लग्नाचे आमिष दाखवून ५ लाख ४० हजार २२३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर तरुणाने वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सदर महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.मराठी मॅट्रिमोनी वेबसाईटवर बी. ई. इलेक्ट्रीकल शिक्षण घेऊन कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या या तरुणाची मूळ गुजरात येथे राहणाऱ्या व सध्या इंग्लंड येथे वास्तव्यास असल्याच्या डीटी आकाश नामक महिलेसोबत ओळख झाली. दरम्यानच्या कालावधीत दोघांमध्ये मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले.त्यानंतर आपल्याला लग्न करायचे असून सदर महिलेने आपण दिल्ली येथील विमानतळावर असल्याचे सांगून ३० ऑक्टोबर २०२३ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत या तरुणाकडून सुमारे ५ लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर तरुणाने मंगळवारी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सदर महिलेवर गुन्हा झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!