कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिक

१५ जानेवारी आता राज्य क्रीडा

*🟥१५ जानेवारी आता राज्य क्रीडा*

*✍️ब्युरो न्यूज:कोकण लाईव्ह*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*🎴 कणकवली, दि.०२*: महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.या दिवशी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावरील व्याख्यान आयोजित करणे. क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅली, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करावी. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळासंदर्भातील नियमावली, ऑलिंपिक स्पर्धांसोबत अन्य महत्वाच्या स्पर्धा, त्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे. तसेच ऑनलाईन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद आयोजित करावा. विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरण करावे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करावे. क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू प्रशिक्षक तसेच क्रीडाशिक्षण क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासोबत क्रीडाक्षेत्र तसेच त्यामधील करिअर संधीबाबत परिसंवाद, व चर्चासत्र आयोजित करण्यात यावीत. यशस्वी. क्रीडा विषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुले, अकादमी, संस्था यांना भेटी देणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!