कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडीत शौर्य दिननानिमित्त भिमा कोरेगावच्या शूरवीरांना मानवंदना..

🟥 भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:- भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भिमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्य दिननानिमित्त शुरविरांना सावंतवाडीत मानवंदना देण्यात आली. सावंतवाडीत समाजमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भिमा कोरेगावच्या शोर्यातील शूरवीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भीमशक्तीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, नामदेव धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी, नीलिमा चलवादी, सौ भारती पवार, सुप्रिया धारगळकर, शांताराम कासले, दीपक जाधव, मोरेश्वर जाधव, शशिकांत नेमळेकर, नारायण जाधव, नयना जाधव, शुभांगी जाधव, संजना जाधव, द्रौपदी जाधव, कल्पना जाधव, माधवी जाधव, भागीरथी जाधव, दीपाली जाधव, संतोष जाधव, अशोक जाधव, राजन कासले, किरण कांबळे, दीपा जाधव, कांचन जाधव,

गणेश उर्फ राज जाधव, अनुसया जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी भिमशक्तीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर यांनी भिमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक इतिहासाची जाणीव ठेवणे ही आज काळाची गरज असल्याचे सांगितले. तर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यानी भिमा कोरेगावच्या शौर्यदिनाचा आज खरा इतिहास बहुजन जनतेसमोर येण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमात समाजातील शांताराम जाधव, शशी नेमळेकर आदीं विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किसन पवार यांनी केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!