कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वेत्ये येथे रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक संपन्न..

🟥 २६ जानेवारीच्या आंदोलना संदर्भात चर्चात्मक बैठक..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:- वेत्ये गावात कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत वेत्ये यांच्यावतीने ग्रामस्थांची सावंतवाडी टर्मिनस, रेल्वे थांबे तसेच मागण्या पुर्ण न झाल्यास होऊ घातलेल्या २६ जानेवारीच्या आंदोलना संदर्भात चर्चात्मक बैठक झाली. यावेळी रखडलेल्या सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागला तरच पंचक्रोशी सह तालुक्याचा विकास होऊन येथील युवकांना रोजगार मिळणार आहे. या प्रश्नाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या २६ जानेवारीला आंदोलन करू, या लढ्याला तुम्ही सर्वांनी साथ द्या असं आवाहन करण्यात आल.

रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक मंगळवारी वेत्ये येथे पार पडली. या बैठकीत रेल्वे प्रश्नांसंदर्भात 26 जानेवारीला करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच शीतल खांबल, ग्रा.प सदस्य सुनील गावडे, स्नेहा मिठबावकर, महेश गावडे, जितेंद्र गावकर, गुरु गावकर, शेखर खांबल, शरद जाधव, शशि देऊलकर आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!