अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो बेकायदेशीर नोटिसा !
*🟥अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो बेकायदेशीर नोटिसा !*
*🟥कमलताई परुळेकर यांचा आरोप*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.०२:* अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संप कालावधीत कामे करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुपरवायझरमार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत आहेत, असा आरोप अंगणवाडी कर्मचारी नेत्या कमलताई परुळेकर यांनी केला आहे. नोकरीवरून कमी करण्याच्या नोटिसा देणे निषेधार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आयुक्तानी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काढून टाका, कारवाई करा, असे कुठेही म्हटलेले नाही. मग सुपरवायझर तशा नोटिसा देऊन आयुक्तांचा अपमान करीत आहेत. संप चिघळविण्याचे धंदे सुपरवायझरनी ताबडतोब बंद करावेत, असे आवाहन युनियनच्यावतीने करीत आहोत, असे कमलताई यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी डिसेंबरपासून महाराष्ट्रभर ४ राज्यव्यापी संप सुरू केला आहे. सिंधुदुर्गातील अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाल्या आहेत. कुपोषित मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून आयुक्तांनी पोषण आहार बचत गट, पालक किंवा स्वयंपाकी यांनी शिजवून द्यावा, असे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना २२ डिसेंबर २०२३ च्या पत्रकातून दिले आहेत. पंचनामा करून किल्ली ताब्यात घेणे सुचविले आहे. घरपोच पोषण आहार साहित्य सुपरवायझरनी स्वत: हजर राहून उतरवून घ्यायचे आहे, असेही पत्रकात म्हटले आहे, महत्वाचे म्हणजे रोज आपल्या बीटमधील ५० टक्के अंगणवाड्यांना सुपरवायझरनी भेटी द्यायच्या आहेत, असेही आयुक्तांचे आदेश आहेत. महाराष्ट्र पर्यवेक्षिका संघाने या आयुक्तांच्या पत्राला विरोध करून ही कामेही करणार नाही, असे’ आयुक्तांना कळवून संपाला पाठिंबा दिला आहे. ग्रामसेवक संघ, शिक्षक युनियन या सर्वांनीच या संपाला पाठिबा दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

