कोकणगोवामहाराष्ट्र

सातार्डा येथील चेकपोस्ट सुविधांच्या प्रतीक्षेत

*🟥 सातार्डा येथील चेकपोस्ट सुविधांच्या प्रतीक्षेत*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सातार्डा,दि-०२:-* महाराष्ट व गोवा राज्याच्या सीमेवरील सातार्डा येथील बॉर्डर पोलीस चेकपोस्ट गेल्या ३० वर्षांपासून विविध सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. एक पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार, दोन पोलीस कायमस्वरुपी कार्यरत असलेल्या या तपासणी नाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. छोट्याशा इमारतीत राहून राज्याच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चेकपोस्टवर पोलीस संरक्षण करत
आहेत. पोलीस चेकपोस्ट इमारतीला ग्रामपंचायतीने क्रमांक द्यावा, अशा मागणीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर सरपंच संदीप प्रभू यांनी पोलीस चेकपोस्टच्या इमारतीला क्रमांक दिला. १९९३ साली सुरू करण्यात आलेल्या राज्याच्या हद्दीवरील चेकपोस्ट इमारतीला ग्रामपंचायतीचा इमारत नंबर ३० वर्षांनी देण्यात आला. वीज महावितरण कंपनीकडून वीज मीटर जोडणी करणे आवश्यक आहे. जवळच असलेल्या ईसवटी मंदिरातून विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. पोलिसांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय विश्वनाथ केरकर यांच्याकडून करण्यात येत आहे. प्राथमिक सुविधांचा पोलीस चेक पोस्टवर अभाव आहे. इमारत देखभालीचा खर्च, लाठी दुरुस्ती खर्च, पाणी, चीज बिल खर्च पोलिसांना खिशातून करावा लागत आहे. पोलीस चेकपोस्ट असल्याचा फलकही लावण्यात आलेला नाही. शासनाने या चेकपोस्टला सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!