कोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्र

रिसॉर्ट कर्मचारी, स्थानिक युवकांत हाणामारी

*🟥रिसॉर्ट कर्मचारी, स्थानिक युवकांत हाणामारी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.०२:* तालुक्यातील झरेबांबर येथील एका रिसॉर्टमध्ये काम करणारे परप्रांतीय कर्मचारी व तेथीलच लगतच्या गावातील स्थानिक युवकात मारामारी झाली. यात तिघेजण किरकोळ जखमी झाले. याबाबत तक्रार देण्यासाठी दोन्ही •बाजूंचे तक्रारदार येथील पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत या मारहाणीची कोणतीही रितसर तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, झरेबांबर येथे एका रिसॉर्टमध्ये दोन परप्रांतीय युवक कामास आहेत. सदर युवक व लगतच्या गावातील स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत एका स्थानिक युवकासह ते दोन्ही परप्रांतीय युवक जखमी झाले. तसेच झालेल्या मारामारीत रिसॉर्ट मालकाच्या इनोव्हा कारची मागील काच फोडण्यात आली. तसेच रिसॉर्टमधील बल्ब व अन्य सामानाची तोडफोड केली. या घटनेची माहिती तात्काळ येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोन्ही परप्रांतीय युवकांना पोलीस वाहनातून येथील पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलीस ठाण्यात रिसॉर्ट मालकही उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तसेच त्या स्थानिक युवकालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी दोन्ही बाजूंचे तक्रारदार येथील पोलीस ठाण्यात हजर होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही रितसर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नव्हती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!