कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

गोगटे वाळके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*🟥 गोगटे वाळके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️प्रतिनिधी:शैलेश गवस*

*🎴बांदा,दि-०२:-* येथील गोगटे – वाळके महाविद्यालयात ‘तिमिरातुनी तेजाकडे’ हा शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.सदर मार्गदर्शन निशुल्क असून या विषयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमा शुल्क विभाग, मुंबई) हे आहेत.या व्याख्यानासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जाणार नसून शिबिरार्थींनी वही आणि पेन सोबत आणावे.या शिबिराचा परिसरातील विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करिअर कट्टा तालुका समन्वयक प्रा. रमाकांत गावडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!