कणकवलीकोकणमहाराष्ट्र

जिल्हयातील ४६८ रास्ते दराची धान्य दुकाने बंद

*🟥जिल्हयातील ४६८ रास्ते दराची धान्य दुकाने बंद*

*🟥मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०२:* रेशन व रॉकेल दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने देशव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव दुकानदार व रॉकेलधारक संघटना सहभागी झाली असून सिंधुदुर्गमधील ४६८ धान्य दुकाने सोमवारी बंद होती, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना तुटपुंज्या कमिशनवर रेशन दुकानदार आपल्या कुटुंबाची गुजराण करत मेटाकुटीस आला. त्याचप्रमाणे ‘पॉस’ मशिन सर्व्हर वारंवार डाऊन होतो व प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे दुकानदाराला काम करणे अवघड झाले आहे. रेशन व रॉकेल दुकानदारांच्या विविध न्याय मागण्यांसाठी व हक्कांसाठी १ डिसेंबरपासून संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. शासनाने केरोसीन व्यवसाय संपुष्टात आल्यामुळे ५५ हजार कुटुंब रस्त्यावर आणली आहेत. त्यांची कसलीच दखल शासनाने घेतलेली नाही. याबाबत लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. त्यामुळे या व इतर मागण्यांच्या अनुषंगाने रेशन दुकानदारांनी एकत्र येत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!