कोकणक्राइममहाराष्ट्रमालवण

🟥गोवा-सिंधुदुर्ग वाळू वाहतूक वादावर अखेर यशस्वी तोडगा

*🟥गोवा-सिंधुदुर्ग वाळू वाहतूक वादावर अखेर यशस्वी तोडगा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०२:* गोवा आणि महाराष्ट्र- सिंधुदुर्ग येथील वाळू वाहतूक व्यावसायिक यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र भाजपचे नेते तथा माजी खासदार नीलेश राणे, गोवा-मांद्रे येथील आमदार जीत आरोलकर, बांदा माजी सरपंच अक्रम खान तसेच गोवा, महाराष्ट्र वाळू वाहतूक ट्रक वाहन संघटना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. आता सिंधुदुर्गातील वाळू गोव्यात उपलब्ध होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!