कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी तालुक्यातील आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरंग

🟥 मनसे विभाग अध्यक्ष मंदार नाईक तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर,नंदू परब सुनील नाईक यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

🟥 खुद्द मुंबईतील नेमलेले पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांच्या आरोस मध्येच पदाधिकारी यांचे राजीनामे

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०१:- मनसेचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष आणि मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता सावंतवाडी तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. आरोस मळेवाड मतदार संघातील सावंतवाडी माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर न्हावेली शाखाअध्यक्ष सुनील नाईक सुजय नाईक यांचा सह विभागातील 30 कार्यकर्ते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनाही पक्षातील गटबाजी, चुकीच्या नेमणुका व बडव्यांचा व त्याच बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे गुंडाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपलीच वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखं वागून चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या कुजक्या राजकारणाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे म्हटले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!