कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

संजय गांधी योजनेंतर्गत ७२ प्रकरणे मंजूर

*🟥संजय गांधी योजनेंतर्गत ७२ प्रकरणे मंजूर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.३०:* सावंतवाडी तालुका संजय गांधी अनुदान योजनेंतर्गत ७२ प्रकरणे मंजूर करण्यात आली. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सभा झाली. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, तहसीलदार एस. आर. चव्हाण आदी उपस्थित होते. संजय गांधी योजनेंतर्गत आतापर्यंत वर्षभरात २२५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. संजय गांधी योजनेंतर्गत ३ हजार ७१२ लाभार्थ्यांना ४६ लाख १४ हजार ६०० रुपये अनुदान वितरण करण्यात आल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!