पोलीस पाटील पदासाठी तिसऱ्यांदा जाहीरनामा
*🟥पोलीस पाटील पदासाठी तिसऱ्यांदा जाहीरनामा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.३०:* पोलीस पाटील पदभरती जाहीरनामा (२०२३) कुडाळ उपविभागाने पुन्हा जाहीर केला आहे. कुडाळचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील कुडाळ व मालवण या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदे असलेल्या गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी संबंधित महसुली गावचे रहिवासी असलेल्या अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने दोनवेळा अर्ज मागविण्यात आले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यात १ ते ५ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन पद्धतीने पोलीस पाटील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, ते गाव असे कुडाळ तालुका-चाफेली (अराखीव), टेंबधुरीनगर (अराखीव), घाटकरनगर (अराखीव महिला), निरुखे (अराखीव महिला), हुमरमळा (अराखीव), खोचरेवाडी (अराखीव महिला), नमसपूर (अराखीव महिला), खुटवळवाडी (अराखीव), मुड्याचा कोंड (अराखीव), गांधीनगर (अराखीव). मालवण तालुका-पलिकडचीवाडी अराखीव (महिला), कुसरवे (अराखीव), मर्डे (अराखीव महिला), अपराजवाडी अराखीव (महिला), तारकर्ली (अराखीव महिला), सर्जेकोट (अराखीव महिला), कावा (अराखीव), माळकेवाडी (अराखीव महिला), टेंबवाडी (अराखीव), परबवाडा (अराखीव), डोंगरेवाडी (अराखीव), नागझर (अराखीव), बागवाडी अराखीव अदलाबदलीच्या आरक्षण प्रवर्गातून पोलीस पाटील पदभरतीकरिता संबंधित महसुली गावातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून १ ते ५ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. त्याकरिता अर्ज विक्री व स्वीकृतीचे ठिकाण हे संबंधित तहसील कार्यालय राहील, असे प्रांत विभागाने कळविले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

