कोकणमहाराष्ट्रमालवण

अतिउत्साही पर्यटकांना आवरण्याची गरज

*🟥 अतिउत्साही पर्यटकांना आवरण्याची गरज*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि-३०:-* राजकोट येथे भारतीय नौसेनेने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी येणाऱ्या अती उत्साही पर्यटकांनी पुतळ्याच्या पाठीमागील खडकाळ भागात फोटो काढताना खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. विशेष * करून गर्दीच्यावेळी बऱ्याचदा फोटो काढण्याकरिता जागा मिळविताना पर्यटक धावपळ करतात. त्यादृष्टीने पर्यटकांना खबरदारीच्या सूचना द्यायला हव्यात. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. छत्रपतींच्या पुतळ्यास वंदन केल्यानंतर पर्यटक राजकोटच्या तटबंदी बाहेर जाऊन खडकाळ भागात फोटो काढतात. गर्दीच्यावेळी पर्यटकांना तटबंदीबाहेरील खडकाळ जागा अपुरी पडते. अशावेळी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यायला हवी. अशी सूचना नागरिकांमधून केली जात आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!