कणकवलीकोकणमहाराष्ट्र

गवताच्या गंजीला आगे लावल्याप्रकरणी गुन्हा

*🟥गवताच्या गंजीला आगे लावल्याप्रकरणी गुन्हा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.३०:* हरकुळ खुर्द-भटवाडी येथील विजय शंकर राणे (६५) यांच्या गवाताच्या गंजीला आग लावल्याप्रकरणी चुलत भाऊ सुधाकर आकाराम राणे (५०, हरकुळ खुर्द-भटवाडी) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भटवाडी येथेच घडली असून गुरुवारी रात्री ११.३० वा. सुमारास उघडकीस आल्याचे विजय यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, सुधाकर रात्रीच्या सुमारास त्याच्या घरामध्ये असताना ‘भाऊबंदांना काहीतरी दाखवतो’ असे बडबडत होता. रात्री १०.३० वा. सुमारास विजय → कुटुबियांसह झोपी गेले. रात्री ११.३० वा. सुमारास लाईट गेल्याने जाग आलेले विजय घराच्या मागील बाजूस गेले. तेथे त्यांना गवताच्या गंजीला आग लागलेली दिसली. विजय यांनी मुलगा दीपेश याच्यासह गंजीच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी सुधाकर तेथून पळत असताना गंजी जळलेल्या प्रकाशात दिसून आला, असे विजय यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गंजीची पाहणी केली असता तेथे एक काठी व त्याला काहीतरी गुंडाळलेले, जळलेले दिसून आले. गंजी जळल्यामुळे आपले पाच हजाराचे नुकसान झाल्याचे विजय यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!