किरण सामंत यांनी लोकसभा लढविल्यास उत्तमच – केसरकर
*🟥किरण सामंत यांनी लोकसभा लढविल्यास उत्तमच – केसरकर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.३०:* रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतून किरण सामंत यांची उमेदवारी लवकरच जाहीर होईल, अशी चर्चा आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य करताना किरण सामंत यांचे रत्नागिरी जिल्ह्यात चांगले काम आहे. पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली तर उत्तमच आहे, अशी प्रतिक्रिया दिली. सामंत हे चांगले कार्यकर्ते नेते आहेत. विकास कामासंदर्भात मुंबईत त्यांची ये-जा असते. त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते निश्चितपणे निवडून येतील, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिवसेना- भाजप महायुती निवडणूक एकत्रित लढवणार की वेगवेगळी, याबाबत सध्या चर्चा सुरू असतानाच किरण सामंत यांना शिवसेना पक्षातून उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, अजून तसे काही नाही. पण पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली तर चांगलेचआहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

