कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

महा ई सेवा केंद्राची तोडफोड केल्याप्रकरणी जामीनमुक्त

*🟥महा ई सेवा केंद्राची तोडफोड केल्याप्रकरणी जामीनमुक्त*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२९:* शहरातील मच्छीमार्केटसमोर असलेल्या महा ई सेवा केंद्रात घुसून लॅपटॉप, संगणक, व अन्य साहित्याची तोडफोड करून नुकसानी केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी संशयित प्रवीण पुरुषोत्तम देऊलकर (३० रा. जुनाबाजार सावंतवाडी) याला अटक केली होती. त्याला गुरुवारी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितातर्फे अॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने देऊलकर याची ३० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. सावंतवाडी शहरातील मच्छीमार्केटसमोर असलेल्या महा ई
सेवा केंद्राचे चालक श्रेयस साईनाथ मुंज (रा. सावंतवाडी) यांनी या संदर्भात संशयित प्रवीण देऊलकर याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून देऊलकर याला अटक केली होती. किरकोळ कारणावरून संशयित देऊलकर याने महा ई सेवा केंद्राचे चालक श्रेयस मुंज यांच्याशी वादा वादी करून धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच केंद्रात घुसून लॅपटॉप, संगणक, प्रिंटर व अन्य साहित्यासह. दुकानाच्या काचा फोडल्या. तसेच महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शब्द वापरले. मुंज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित देऊलकर याच्यावर गुन्हा दाखल . करून अटक केली होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!