आरती मासिकातर्फे काव्यलेखन स्पर्धा
*🟥आरती मासिकातर्फे काव्यलेखन स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२९:* आरती मासिकातर्फे २८ जानेवारीला होणाऱ्या १७ व्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनाचे औचित्य साधून नवोदीत कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग व गोवा राज्यासाठी मर्यादित असून १८ वर्षावरील महिलांनी आपल्या स्वरचित दोन कविता पाठवून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरती मासिकाचे संपादक प्रभाकर भागवत यांनी केले आहे.
नव्या लिहिल्या हातांचा शोध घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा हेतू आहे. स्पर्धेचा निकाल संमेलनात – जाहीर करण्यात येणार असून विजेत्यांना कविता निमंत्रित कवयित्रींच्या व्यासपीठावरून प्रत्यक्षात सादर करता येईल. यशस्वी स्पर्धकांना पुस्तक भेट व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेत निवडलेल्या कवितांना आरती मासिकातून प्रसिद्धी देण्यात येईल. इच्छुकांनी दोन उत्तम कविता पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. आरती सहसंपादिका उषा परब, स्नेहांकुर, सर्वोदयनगर, सावंतवाडी (मोबाईल ९४२३८१८८२८).
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

