कळणे येथे वाळू वाहतुकीवर कारवाई
*🟥कळणे येथे वाळू वाहतुकीवर कारवाई*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दोडामार्ग, दि.२९:* कळणे येथे विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर गौण खनिज पथकाने बुधवारी रात्री कारवाई केली आहे. जप्त केलेल्या तिन्ही डंपर मालकास एकूण चार लाख ९० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार संकेत यमगर यांनी दिली. बुधवारी रात्रीच्या सुमारास तीन डंपर बांद्याहुन दोडामार्गच्या दिशेने वाळू घेऊन येत होते. कळणे येथे गौण खनिजं पथकाच्या महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व
कर्मचारी गस्त घालत होते. कळणे येथे हे डंपर आले असता चालकांकडे पासची विचारणा केली. यावेळी पास नसल्याचे आढळून आल्याने तिन्ही डंपर तहसील कार्यालयात आणले. तिन्ही डंपरमध्ये प्रत्येकी २ ब्रास वाळू विनापरवाना वाहतूक करताना आढळल्यामुळे त्यांना प्रत्येकी रॉयल्टीसह १ लाख ६३ हजार ५०० रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. तलाठी एस. बी. तहाळ, पी. ई. लोले व एल. व्ही. राणे यांनी ही कारवाई केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
