कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर न. पं. ची कारवाई

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली,दि-२७:- प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास शासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. तरीही कणकवली शहरातील काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने मंगळवारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. यात भाजी, फळविक्रेते अशा १५ जणांवर मिळून ३,६०० रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत न. पं. चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, शहर समन्वयक वर्षा जाधव, प्रकाश राठोड, संदीप तांबे, पूजा जाधव आदी सहभागी झाले होते. फक्त बेकरी प्रॉडक्ट, नर्सरी बॅगा अशा काही ठिकाणीच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याची परवानगी आहे. त्यामुळे अन्य विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. यापुढेही कारवाईसत्र सुरुच राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिली आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!