🟥पैसे चोरण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी निर्दोष
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 ओरोस, दि.२७: स्कॉर्पिओ गाडीतून रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या श्याम जावकर यांचे चोरीच्या उद्देशाने अप केल्याच्या आरोपातून प्रशांत राणे (मुंबई), सोमनाथ कांबळे (पुणे), महावीर घरबुडवे (पुणे), सुनील कांबळे (पुणे), युवराज भालेराव या संशयितांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. संग्राम देसाई, अॅड. यतिश खानोलकर, अॅड. अविनाश परब, अॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले. बिल्डर महेश जावकर हे पाच लाख रुपये सोबत घेऊन स्कॉर्पिओ गाडीने एमआयडीसी कुडाळमार्गे रेल्वे स्टेशन परिसरात जात होते. यावेळी देऊ करंगुटकर हा त्यांचा ड्रायव्हर त्यांच्यासोबत होता. दरम्यान, कुडाळ एमआयडीसी परिसरात संशयित आरोपींनी आपली गाडी स्कॉर्पिओसमोर आणून महेश- जावकर यांची स्कॉर्पिओ अडवली होती. त्यानंतर त्यांना मारहाण करुन स्कॉर्पिओ गाडीसह त्यांचे अपहरण केले होते. त्यांना मुंबईच्या दिशेने पळवून नेल्याची तक्रार मुलगा गोविंद जावकर यांनी पोलिसात दिली होती. दरम्यान, ही स्कॉर्पिओ गाडी आणि पाच लाख रुपये आदींसह महेश जावकर यांना फोंडाघाट येथील चेकपोस्टवर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित आरोपी यांच्या विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

