कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥जिल्हयात १ जानेवारीपासून आरटीओ शिबीर

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.२७: उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत जिल्हयात तालुक्यांच्या ठिकाणी हे कॅम्प होणार आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची चाचणी घेऊन त्यांना परवाना देण्याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प आयोजित होतात. परवानाधारकांना कॅम्पची माहिती व्हावी, यासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात देवगड ३ जानेवारी, त्याचप्रमाणे कणकवली ४, मालवण १०, वेंगुर्ले ११, सावंतवाडी १७ व दोडामार्ग येथे १८ जानेवारी रोजी कॅम्प होणार आहे. फेब्रुवारी महिन्यातं देवगड ६, कणकवली ७, मालवण १३, वेंगुर्ले १४, सावंतवाडी २१ व दोडामार्ग २२ रोजी मार्चमध्ये देवगडला ४ रोजी, कणकवली ५, मालवण १३, वेंगुर्ले १४, सावंतवाडी २० व दोडामार्ग २१ रोजी एप्रिलमध्ये देवगड येथे ३ रोजी, कणकवली ४, मालवण १०, वेंगुर्ले १२, सावंतवाडी १६ व दोडामार्ग १८ रोजी कॅम्प होणार आहे. मे महिन्यात देवगड २, कणकवली ३, मालवण ७, वेंगुर्ले ८, सावंतवाडी १५, दोडामार्ग येथे १६ रोजी, जून महिन्यात देवगड येथे ४ रोजी, कणकवली येथे ५ रोजी, मालवण १२, वेंगुर्ले १३, सावंतवाडी १९, दोडामार्ग येथे २० रोजी कॅम्प होणार आहे. या कॅम्पचा संबंधित परवानाधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!