कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥ओबीसी दाखले मिळण्यात अडचणी

🎥 Kokan Live Breaking News

✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओरोस, दि.२७: ओबीसी प्रवर्गात जातीचे दाखले मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. कुंभार समाज व ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांनी दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण साळवी यांनी केले आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे कुंभार समाजाला व. त्याचबरोबर इतर ओबीसीमध्ये येणाऱ्या जातींना जातीचे दाखले मिळत नाहीत. त्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गात समावेश असूनही त्याचा कोणताही फायदा या प्रवर्गाला व कुंभार समाज बांधवांना होत नाही. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल योजना असो वा विद्यार्थ्यांना केवळ जातीचा दाखला नसल्याने सर्वांना शासनाच्या मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, याकडे जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती नारायण साळवी यांनी दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!