हळवल उड्डाणपुलाचा भूसंपादन प्रस्ताव महसूलकडे
*🟥हळवल उड्डाणपुलाचा भूसंपादन प्रस्ताव महसूलकडे*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२७:* हळवल रेल्वे फाटकामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर पर्याय म्हणून रेल्वेकडून ११ वर्षांपूर्वी उड्डाणपूल झाले. मात्र, त्यासाठी जोडरस्त्याबाबत अद्यापही मार्ग निघालेला नसल्याने फाटक पार केल्याशिवाय या दशक्रोशीतील लोकांना कणकवलीला येणे अशक्य आहे. गतवर्षी या पुलासाठी जमीन मोजणीही करण्यात आली. मात्र, जोडरस्त्यासाठी सुमारे ११८ गुंठे संपादित करावी लागणार असल्याने पुन्हा एकदा हा विषय लांबणीवर पडला. आता जोडरस्त्यासाठीची अलायमेंट निश्चित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाकडून यासाठी काही वर्षांपूर्वी चार कोटींचा निधीही मंजूर केला होता. बांधकाम विभागाने भूसंपादन प्रस्ताव सादर केल्यानंतर नवीन अलायमेंटनुसार भूमी अभिलेखकडून मोजणी करून देण्यात येणार आहे. यासाठी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित करण्यात आलेल्या अलायमेंटनुसार भूसंपादन प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केला आहे. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास २०२४ ही कमी पडण्याचीच शक्यता अधिक वाटत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
