मारहाणप्रकरणी निर्दोष मुक्तता
*🟥मारहाणप्रकरणी निर्दोष मुक्तता*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२७:* कुंरगवणे येथील भास्कर जीवाजी लाड यांना चिव्याच्या बांबूने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच निवृत्ती श्रीधर पवार याची येथील सहप्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कुरंगवणे येथील भास्कर लाड हे राजेंद्र पवार यांच्या किराणा दुकानावर देव चव्हाटा येथे बाजारहाटासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी निवृत्ती पवार याने येऊन ‘तू गावची वाट लावलीस, राजकारण करून गावात गट केलेस’ असे म्हणून तेथील चिव्याच्या बांबूने फिर्यादीला जबर मारहाण केली. त्यामुळे गंभौर दुखापती झाल्याने फिर्यादी औषधोपचार घेत असताना उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. जे. बी. मंडावरे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भांदवि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवला. सुनावणीत सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुरावा व वास्तव यातील विसंगती यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

