कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी ३० रोजी इनरव्हील क्विन’ स्पर्धा

*🟥 सावंतवाडी ३० रोजी इनरव्हील क्विन’ स्पर्धा*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-२५:-* डिसेंबर महिन्याच्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सावंतवाडी महोत्सव यावर्षी २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर रोजी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात साजरा करण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब सावंतवाडी आयोजित ‘इरनव्हील क्विन’ स्पर्धा सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये २२ वर्षावरील युवतीपासून ४५ वर्षापर्यंतच्या गृहिणी भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत भारतीय पोशाख, पाश्चिामात्य पोशाख, प्रश्नोत्तर अशा फेऱ्यांमध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस दहा हजार रु. व क्राऊन, दुसरे बक्षीस सात हजार रु. क्राऊन, तिसरे बक्षीस पाच हजार रु. व क्राऊन ठेवले आहे. याशिवाय बेस्ट कॅटवॉक, बेस्ट फोटोजेनिक अशी बक्षीस ठेवली आहे. स्पर्धकांनी नावे रिया रेडीज ९४२२०७६७२१ यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन इनरव्हील क्लबतर्फे करण्यात आले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!