पेडणेतील १०० बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण!
*🟥पेडणेतील १०० बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिं*
*🎴 सावंतवाडी, दि.२५:* गोवा-बांबोळी येथील हॉस्पिटलच्या धर्तीवर पेडणे-तुये येथे उभारण्यात आलेल्या १०० बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. ते जानेवारीपासून रुग्णांच्या सेवेत रुजू होणार आहे. याचा फायदा विशेषकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होणार आहे, असे पेडणे मतदारसंघाचे जीत आरोलकर आमदार जीत आरोलकर यांनी स्पष्ट केले. सदर हॉस्पिटलमध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर उपचार होणार आहेत. त्यामुळे गोवा-बांबोळी सेकंड पार्ट असा दर्जा या हॉस्पिटलला देण्यात आला आहे. ‘बांबोळीत होणारे सर्व उपचार या ठिकाणी होणार आहेत, असे ते म्हणाले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. सावंतवाडी पत्रकार संघाच्या कार्यक्रमादरम्यान आरोलकर दीड वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. त्याबाबत आरोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, पेडणे-तुये येथे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गोवा-बांबोळीच्या धर्तीवर त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना हे अत्यंत जवळचे हॉस्पिटल ठरणार आहे. त्यामुळे आता उपचारासाठी त्यांना गोवा-बांबोळीत जावे लागणार नाही. या हॉस्पिटलचा शुभारंभ जानेवारीअखेरपर्यंत होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
