कोकणदेवगडमहाराष्ट्र

वाडा येथील दत्त मंदिरात जयंती उत्सव

*🟥वाडा येथील दत्त मंदिरात जयंती उत्सव*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.२३:* वाडा येथील श्री दत्त मंदिरात २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. दररोज महापूजा, अभिषेक, महानैवेद्य, महाप्रसाद, आरती मंत्रपुष्प, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. प्रवचन सेवा- श्रीकृष्ण गणेश घाटे (पडेल), कीर्तन सेवा- वासुदेवबुवा जोशी, (औदुंबर) व मोहकबुवा रायकर (डोंबिवली) यांची होणार आहे. २६ डिसेंबरला दुपारी ३.३० ते सायं. ७ या कालावधीत दत्त जन्मोत्सव, रात्री ९ वा. आरती मंत्रपुष्प, रात्री १० वा. गायनसेवा ‘स्वरकृष्णेच्या काठी’ सादरकर्ते राजाभाऊ शेंबेकर (चिपळूण), साथसंगत ऑर्गन- हर्षल काटदरे (चिपळूण), तबला- प्रथमेश
देवधर (चिपळूण) हे करणार आहेत. २७ रोजी रात्री ९ वा. आरती मंत्रपुष्प, ९.३० वाजता प्रवचन, १० वा. गायनसेवा कु. श्रेया श्रीराम देवधर (बुरंबे राजापूर), रात्री ११ वा. लळिताचे कीर्तन. संगीत साथ ऑर्गन- हर्षल काटदरे (चिपळूण), तबला-भालचंद्र बाळ (दोषोली) यांची लाभणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!