माजगाव येथे शिरशिंगे येथील युवकाची आत्महत्या
*🟥माजगाव येथे शिरशिंगे येथील युवकाची आत्महत्या*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१८:* शिरशिंगे वीरवाडी येथील सागर सुनील राऊळ यांनी आज माजगाव येथे मीत्राच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, आत्महत्यचे कारन मात्र समजू शकले नाही.सागर आपल्या माजगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या मीत्राकडे राहत होता,आज मीत्र सुट्टी असल्याने गावी गेला होता,सागर एकटाच रुमवर होता,त्याने आपल्या मीत्रांना फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे फोन वरून कळविले होते,मीत्र त्या खोलीवर पोहचायच्या अगोदरच सागर ने आपले जीवन संपवले होते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे, शिरसिंगे चे माजी सरपंच नारायण राऊळ यांचा तो पुतण्या होय.अधिक तपास सुरू आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

