🟥 कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१९:- कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात आज १९ डिसेंबरपासून २६ साव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंती दिवशी. मंगळवार २६ डिसेंबरला या पारायणाची सांगता होणार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता रामचंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पारायणास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त दत्त मंदिरात दररोज पहाटे ४ वाजता अभंग गाथा, त्यानंतर पहाटे ५ बाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता श्री दत्त महाराज पूजन सोहळा आणि हरिपाठ, सकाळी ८ वाजल्यापासून श्री ज्ञानेश्वरी वाचन, तसेच पारंपरिक भजने होणार आहेत मंगळवार १९ डिसेंबर रोजी कुणकेरी-लिगाचीवाडी येथील जय शंभो प्रासादिक भजन मंडळ आणि कलंबिस्त येथील स्वामी समर्थ भजन मंडळाचे भजन होणार आहे बुधवार २० डिसेंबरला निळेली वारकरी संप्रदाय आणि आसोली गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे. गुरुवार २१ डिसेंबरला शिरशिंगे वारकरी संप्रदायाचा हरिपाठ होणार आहे. शुक्रवार २२ डिसेंबरला सांगेली काडसिद्धेश्वर भजन मंडळ आणि मातोंड श्री इसोटी प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार २३ डिसेंबरला कुणकेरी निळेली वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम तर रविवार २४ डिसेंबरला नारुर श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम आहे. रविवार २४ डिसेंबरला नारुर श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, २५ डिसेंबरला जगदंब संगीत विद्यालय आणि आंबेगाव विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, २६ डिसेंबरला साळेल अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी दत्त जयंतीनिमित्त काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी १२ वाजता दत्त जन्मोत्सव दिंडी प्रदक्षिणा सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

